खूपच छान!  खरंच अंतर्मुख केलंस! अलगद डोळे मिटल्या गेले. माझ्याजवळची  कुपी उघडल्या गेली अन उडालेल्या तुषारांचा सुखद अनुभव घेऊ लागले. आनंदिता आनंदित करून टाकलस!