आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास कधीमधीच वाट्याला येणाऱ्या विरहीणीची व्यथा अतिशय बोलक्या शब्दात मांडणारी एक भाव-स्पर्शी कविता... अस्मानी स्वप्न..हा शब्द-प्रयोग आशयाचे अर्थ-पूर्ण पदर असलेला..
आणि तू गेल्यावर---
सुरु होतो श्रावणाचा खेळ
अनंतकाळ चालणारा---!..... हा कवितेचा शेवट तर व्यथा आणि आनंदाचा ’लपंडाव’ ह्यांना अधिकच अधोरेखीत करणारा.. सुंदर कविता..
-मानस६