माझ्या घरासमोर बरीचशी (निदान अजून तरी) झाडी आहे. पिंपळ, उंबर, चिंच, इ. :  आणि सांगून खोटं वाटेल.ही कथा वाचल्यापासून मीही अशी निळी चिमणी कुठे दिसते की काय हे शोधतोय.