धन्यवाद आनंदयात्री... खरंतर संपूर्ण पत्ता वर दिल्या प्रमाणेच आहे.... जवळच्या इतर खुणा अशाः

- शास्त्री रोड वरच्या गांजवे चौकातून MES गरवारे कॉलेज कडे जाताना पुलाच्या अलिकडे डाव्या हाताला

- ठोसरपागे समोर 

- निवारा वृद्धाश्रमा समोर

इतक्या खुणा रिक्शावाल्याला सांगितल्यात तर तो नक्की आणून सोडेल!