भोसेकरांवर योग्य टीका पण लोकसत्ताच्या संपादकांना वेठीस धरायचे कारण नाही. साध्या मनोगतच्या संपादनातही काही पूर्वप्रकाशित साहित्य लिहिले गेल्याचा उल्लेख काहीजणांनी केला आहे.