यापुढे काळजी घ्या. मूळ न मिळाल्यास डुप्लीकेट मिळविणे. गोड बोलून मिळविण्याची हुशारी वा पोलीस आणि कोर्टबाजीची धमक आपल्यात नाही. त्वरित दुसरी नोकरी पाहाणे. सध्याच्या कंपनीचा मालक सरकारी अधिकारी वा कोर्टात पटवापटवी करून केस मिटवेल.