धन्यवाद.... कोणीतरी आपल भेटल्याचा आनंद झाला! मी आत्ता कचेरीत आहे, रात्रीचे १०.३० वाजले आहेत. आप्ल्या लेखाने खूप बर वाटल! पाणी येता येता राहील डोळ्यात!! धन्यवाद, आपण खूप छान आनंदाचा प्रत्यय दिलात!