रागावल्या सखीशी मज वागता न आले
माझ्या मनातले ते मज सांगता न आले

हा वेग या जगाचा मज पेललाच नाही
फुटलो उरी तरीही मज थांबता न आले

हे शेर विषेश आवडले. एकंदरीत गझल उत्तम आहे