विचारता मी काय गुन्हा तो माझा जेव्हा,
का केले मग तू विषयांतर मला कळेना..

हाच अंत का तुझ्या नि माझ्या गोष्टीचा या,
की जीवघेणे हे मध्यंतर, मला कळेना..

सुंदर कविता. हुरहुर लावणारी .