या संमेलनात फार खर्च होतो असे मला मुळीच वाटत नाही. त्या खर्चाचा ताळेबंद असणार, आणि तो संबंधित संस्थांना बघायला मिळत असणारच.  आणि जर पैसे उरले तर ते चोरापोरी नक्की जात नसणार.  ते साहित्य संमेलनाच्या खाती जमा होतात.  या बद्दल शंका घेण्याचे अजिबात कारण नाही.  संमेलने हे पैसे मिळवायचे किंवा उडवायचे साधन नाही, हे नक्की.