नकोश्या झालेल्या माणसांसारखे
तुमचे ब्रेक्स सहन करत आम्ही
प्रतीक्षेत आहोत तुमच्या परतण्याची,
वर्गाबाहेर उभं केलेल्या
शाळकरी मुलासारखी !

शाळकरी मुलाची दिलेली उपमा एकदम रास्त....

मागच्या वेळेस प्रतिसाद देतांना हे सांगायचे राहून गेले होते.