विषयांतर, वेषांतर, अधांतर - छान कल्पना!!अदितीताईंनी सांगितल्याप्रमाणे वृत्तावर, मात्रांवर आणि लयीवर थोडे लक्ष पुरवले तर एक अतिशय सुंदर गझल होईल!तुमचे काफिये छान आहेत, अलामतही पाळता येते का हा प्रयत्न करून बघा...-- पुलस्ति.