अदिती,
अवर्णनीय! माझ्या अतिशय प्रिय चित्रपटाचा इतका समर्थपणे घेतलेला धांदोळा अजूनपर्यंत वाचनात आला नव्हता. अतिशय प्रभावी शब्दांत या प्रत्येक अंगाने श्रेष्ठ चित्रपटाचा घेतलेला परामर्श तितकाच चित्रदर्शी आहे.
या चित्रपटाबद्दल इतक्या 'जिवंत' शब्दांत लिहिल्याबद्दल धन्यवाद. आणि अश्याच भन्नाट लेखांसाठी शुभेच्छा
-(लेखनाने अत्यंत प्रभावित आणि ग्लॅडिएटरचा चाहता) ऋषिकेश