कावळा आपले घरटे झाडावर किती उंची वर बांधतो आहे, त्या वरून गावाकडील लोक त्या वर्षी होणार्या पावसाचा अंदाज बांधतात.

घरटे झाडाच्या शेंड्यजअळ असेल (उंचावर) तर पाउस कमी होणार.. आणि जर  झडच्य मध्ये / खालच्या बाजूला असेल तर जास्त...