शृंगारपुरे नावाची एक कन्यका आमच्या एका क्लासला होती. मात्र तिला आडनावाने हाक मारायचा प्रसंग आला नाही!

गावी वरून आजीची आठवण झाली. ती गावी म्हणे. आई सांडशी म्हणायची. काकू चिमटा म्हणायची.