सुंदर लेख, सुंदर चित्रपट. चित्रपटाची वैशिष्ट्ये प्रभावीपणे मांडली आहेत. वाचताना चित्रपट पुन्हा पाहिल्यासारखे वाटले. रसेल क्रोचा एवढ्यात पाहिलेला चित्रपट अल पचिनोसोबतचा द इन्साइडर. यात या दोघांची जुगलबंदी बघण्यासारखी आहे.
पुलेशू
हॅम्लेट
अवांतर : आपल्या स्वतःमध्ये काही वेळा अर्जुन दिसणे हे नॉर्मल आहे असे वाटते.