बऱ्याच दिवसांनी इतके उत्कृष्ट सिने विवेचन वाचायला मिळाले, वाचन संपल्यावर आजुबाजुचे भान आले, पिक्चर पाहिल्यासारखेच वाटले.
इतक्या उत्कृष्ट सिने विवेचन बद्दल आपले अभिनंदन.