सुंदर कविता आहे. 'तोल जळे', 'काय कळे' ह्या छोट्या तुकड्यांमुळे लयीत वाचताना अचानक जी अनपेक्षित बाधा ( जवळपास अभंगांत असते तशी ) आल्यासारखी वाटते ती फार आंनददायी आहे.