लेखक, प्रतिसादक आणि प्रशासक हे सोडून इतरांसाठी ह्या लेखनावरचे प्रतिसाद काही दिवसांपर्यंत झाकलेले राहतील. :प्रशासक
हे प्रशासनिक वाक्य एके ठिकाणी वाचून एक प्रश्न उत्पन्न झाला. तो असा--
वाद'पासून जसे 'वादी', 'प्रतिवादी' तसेच 'साद'पासून 'सादी', 'प्रतिसादी' का नाही?
कृपया जाणकारांनी सांगावे.