मुकुंद, सुंदर कविता/गझल. यमक आणि अन्त्ययमक आवडले.'आधाराला ना धरणी ना नभ आता हे' ही ओळ लयीत अवरोध निर्माण करणाऱ्या दोन 'ना'शिवाय ओळ लिहिता आली तर बघा. 'आधाराला धरणी नाही, नभही नाही'असे काहीसे. काही ओळींतला शब्दक्रम बदलल्यास त्या ओळी अधिक ओघवत्या होतील. उदा.: 'विचारता मी काय गुन्हा तो माझा जेव्हा'
शेवटी चूभूद्याघ्या.