मृण्मयीताई,ही वाचायला उशीर झाला म्हणून हा उशिरा प्रतिसाद.कविता अतिशय सुरेख जमली आहे. वा वा! अगदी शब्दच नाहीत बोलायला. त्यातही'हरेक जन्मी एकदाच का होते अपुली भेट सख्या ?याही जन्मी आसुसले मी, ये मृत्यो, स्वीकार मला ' हे तर फारच आवडले.--अदिती