सुंदर कविता .

इंदिरा संत यांच्या कवितेची आठवण झाली

रक्तामधे ओढ मातीची
मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन..

मनीषा.