त्याने कुठल्याही एका पहारेकऱ्याला असे विचारावे की "तू आता या घडीला झोपलेला आहेस की जागा आहेस?" . जर त्याने उत्तर दिले की "झोपलेलो आहे" तर तो खोटे बोलत आहे, असे सिद्ध होइल. म्हणजे ते नरकाचे दार आहे हे कळेल. [खोटा पहरेकरी नरकाच्या आणि खरा पहरेकरी स्वर्गाच्या दारावर उभा आहे, ही वस्तुस्थिती असल्यास माझे उत्तर बरोबर ठरेल, अन्यथा नाही.]