वाह! वाह! काय सुरेख गाणं आहे पण खरं सांगू का हे गाणं जितकं नाजूक आहे तितके भाषांतरही हवे.  दुष्किर्त, अनतंत्र, सद्भाग्य हे शब्द जरा बोजड वाटतात. नाजूक शब्द नाही का वापरता येणार? मूळ गाण्यातही अगदी कमी जोडाक्षरे आहेत. बक्षा, अच्छा अशी थोडकी.