स्त्रीने पुरुष आणि पुरुषाने स्त्री होण्याचा प्रयत्न करूच नये.

खरंय! पण स्त्रीने पुरुष आणि पुरुषाने स्त्री होणे म्हणजे नेमके कसे? आणि कुठे आणि केव्हा करू नये?