प्रतिसाद देऊन शब्दकोड्यात स्वारस्य दाखवल्याबद्दल आभार आणि बरोबर उत्तरासाठी सर्वांचे अभिनंदन! ज्या सदस्यांनी शोधसूत्रांबद्दल शंका विचारल्या होत्या त्यांना व्यनिने उत्तरे दिलेली आहेत.