कोणत्याही दरवाज्यावरील पहारेकऱ्याला जाऊन असे विचारायचे की, जर मी दुसऱ्या पहारेकऱ्याला स्वर्गाचा दरवाजा कोणता हे विचारले तर तो काय उत्तर देईल? आणि मग पहारेकरी जे उत्तर देईल त्याच्या विरुद्ध दरवाजा हाच स्वर्गाचा दरवाजा!