मूळ गाणं : "छू लेने दो नाजूक होटों को, कुछ और नही है जाम है ये"
चित्रपट 'काजल' (१९६५), गीतकार साहिर लुधियान्वी, संगीतकार रवी
"बेताब धडकते सीनोंका " च्या
'धडधडत्या उतावीळ हृदयांच्या '
अधिक जवळ जातं का? "अनतंत्र" शब्दाचा अर्थ ठाऊक नसल्यामुळे विचारत आहे.
"इस मय को मुबारक चिज समज" या ओळीतील 'मुबारक चिज' चे 'सद्भाग्य' हे भाषांतर बरोबर वाटत नाही.
'पावन तू समज या मद्याला ' कसे वाटते?