श्री प्रभाकर पेठकर,

मी नेहमीच इडली, डोसे करते, पण मी सेट डोसा कधी केला नाही. करुन पहाणार आहे.  ह्या डोश्याकरता दिलेले तांदुळ डाळीचे प्रमाण मी इडलीसाठीपण वापरते. मेथी कधी घातली नव्हती.  त्यात पोहे घालायचे असतात त्यामुळे इडली स्पंजासारखी मऊ होते असे ऐकले होते पण आता पोह्यांचे प्रमाण माहिती झाले. धन्यवाद. डोश्याकरता बटर कधीही वापरले नव्हते. आता तुम्ही दिलेल्या पध्दतीप्रमाणे करुन पाहीन. तुम्हाला अप्पमची रेसीपी माहित आहे का?

रोहिणी