मी आजच मुगाचे भजे करून बघितले. एकदम छान झाले. मी पहिल्यांदा असे भजे ट्राय केले.

शिवाय तुम्ही भज्यांचा फोटो पण दाखवला आहे त्यामुळे उत्साह आला....

--Mugdha