छुले न दो नाजुक होटोसे..छान जमलंय!!
ध्रुवपदात थोडा बदल करुया का?

स्पर्शुनी घे नाजुक ओठानी
त्यात गैर ते काय, हा प्यालाच असे
सृष्टीने आम्हा जी दिधली
ती अनमोल अशी ही भेट असे ।ध्रु।

 हेमंत