होउन गळता पिकली पाने
चिरंतनाची द्यावी वाणे॥....

रंग लेउनी लाख सजावे
धवल शेवटी प्रकाश व्हावे ।
जळासारखे पुन्हा पुन्हा मी
‌या मातीतच विरून जावे॥.. ह्या कल्पना अतिशय आवडल्या....

-मानस६