सर्व प्रतिसाद आणि सूचनांचे स्वागत आणि धन्यवाद..!! ( विशेषतः अदितीजी, पुलस्ती आणि चित्तरंजन) मला वाटतं की या सर्व सूचना माझ्या कवितेला परिपूर्ण व्हायला मदत करतील... सर्व सुधारणासह सदर गझल लवकर प्रकाशित करीन..
भविष्यात पण अशाच सहकार्याची अपेक्षा आहे. :)