सर्कस हाही इंग्रजी शब्द होता. त्याचे सामान्यरूप आणि अनेकवचन सर्कशी होते. बस चे बशी झाले तर ते चूक म्हणता येणार नाही. बशीत बसून जाणे म्हणजे उडत्या तबकडीत बसून जाणे असा अर्थ होईना का! थोडासा घोटाळा होईल, पॅन्टचे अनेकवचन पॅन्टी केले की जसा होईल तसाच!