उत्तर बरोबर आहे. अभिनंदन
पण खरं सांगू का हे गाणं जितकं नाजूक आहे तितके भाषांतरही हवे. दुष्किर्त, अनतंत्र, सद्भाग्य हे शब्द जरा बोजड वाटतात.
मान्य. ह्यबद्दल नंतर लिहितो.