अभ्यासिका हा शब्दही प्रचारात आहे आणि त्याचा अर्थ अभ्यासाची खोली उदा. ती आपल्या अभ्यासिकेत वाचन करत होती.
नर्तन पासून नर्तक होते पण त्याचे स्त्रीलिंगी नर्तकी असे होते नर्तिका असे नाही. संस्कृतोद्भव शब्दांंविषयी असे का विचारण्यापूर्वी संस्कृत भाषेचा अभ्यास करावा .