माझ्या मूळच्या प्रश्नात पाश्चात्य ऐवजी पाश्चिमात्य असा बदल केल्यावरही माझा मूळ मुद्दा तसाच राहातो की,

'पाश्चिमात्य संस्कृती' हा शब्द भौगोलिक आहे की प्रतीकात्मक?