प्रेयसीच्या (स्ट्रॉबेरी?) जाम खाऊन बरबटलेल्या ओठांकडे पाहून तितक्याच (स्ट्रॉबेरी?) जामप्रेमी (आणि हपापलेल्या) प्रियकराने म्हटलेले गाणे आहे हे. जामकारांस - आपले, जाणकारांस - अधिक सांगणे न लगे.