काहींचे एपिसोडस् कंटाळवाणे,
प्रदीर्घ चालूच रहातात
दिग्दर्शकाच्या लहरीप्रमाणे, तर
काहींचे हुरहूर लावून
वेळेआधीच संपतात
.
वा छान !