आपले लेख आवडले. फोटो ही आवडले.
कोणता कॅमेरा वापरला आहे हे सांगितलं तर आवडेलच, परंतु प्रत्येक फोटो काशा प्रकारचे सेटींग्ज्स ठेवून काढले आहेत ते पण सांगितले तर काही शिकायलाही मिळेल.
मस्त फोटो आहेत !!!