माफ करा आपल्या गाण्यात बदल करण्याची गुस्ताखी केली खरी, पण मला वृत्त आणि गणा बाबत तितकसं ज्ञान नाही.
चाल तीच राहावी हा प्रयत्न होता. काही चुका असल्यास आपल्याकडून सकारण दुरूस्तीची अपेक्षा आहे.

हेमंत