अरे! कशी काय निसटली ही कविता माझ्या नजरेतून...?
फारच छान.
त्यातही
रंग लेउनी लाख सजावे
धवल शेवटी प्रकाश व्हावे ।
जळासारखे पुन्हा पुन्हा मी
या मातीतच विरून जावे॥
हे कडवे खूपच आवडले.
..............................................
ताने-बाने नको; ताणे-बाणे हवे..
शुभेच्छा...!