मी अजिबात net savvy नाहीय. त्यामुळे लिंक देणे शक्य झाले नाही, त्याबद्दल क्षमस्व! मी मूळ उर्दू ओळी उद्धृत करतोय. देवनागरीत उर्दू टंकलेखन करणं तसं जोखमीचं काम. विशेषत: क, ग, ज, इ. अक्षरं. त्यामुळे आहे तसे गोड मानून घ्यावे ही विनंती.
जब कभी बाजार में बिकता है मजदूर का गोश्त
शाहराहों पे गरिबोंका लहू बहता है,
या कोई तोंद का बढता हुआ सैलाब लिए
फाकामस्तोंको डुबोने के लिए कहता है,
आग सीनेमें रह रह के उबलती है न पूछ
अपने दिलपे मुझे काबू ही नही रहता है!
फैज च्या अन्य काही कवितांचाही मी अनुवाद केला आहे. यथावकाश मनोगत वर पोस्ट करीन म्हणतो.