त्याचं असं झालं :

आत्मपरीक्षणाच्या एका दुर्मिळ क्षणी अकस्मात सत्यदर्शन झालं, आणि त्या लख्ख उजेडात स्वतःला उद्देशून ही वक्रोक्ती जन्माला आली. यथावकाश भानावर आल्यावर लक्षात आलं की आपल्या 'खरोखरीच्या' अपेक्षा फारश्या भूषणास्पद नसल्या तरी अगदीच वेगळ्या नाहीएत ....म्हटलं बघू इतरांना काय वाटतंय  !

बाकी तुमच्या कौतुकाच्या प्रतिसादांबद्दल मनः पूर्वक आभार !