आहे गजल! ती वाचून मला जो आनंद मिळाला त्यामुळेच मी माझ्या कविता मनोगत वर प्रकाशित करण्यास उद्युक्त झालो. त्या पूर्वी मी माझी एकही कविता प्रकाशनार्थ पाठविली नव्हती. थोडक्यात तुमची ही कविताअस्मादिकांच्या मनोगती होण्यास कारणीभूत ठरली! त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. कवितेसाठी हार्दिक अभिनंदन!