फणसे तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. अभिन्नंदन. आणि आप्ल्यासार्ख्या थोर कवीने भाग घेतल्या मुळे मला फार आनंद झाला . शतशः धन्यवाद
उतावीळ शब्द अगदी बरोबर आहे. मात्र मी ताबा नसलेले नियंत्रण नसलेले ह्या अर्थाने अनतंत्र असा शब्द घेतला आहे.
सद्भाग्य ऐवजी शकुन शुभेच्छा आशीर्वाद असे काही चाललए असते. तुमही म्हणता तसे पावन ही बरे वाटले असते. सद्भाग्य नेमके बसले म्हणून वापरले.
मार्गदर्शनाबद्दल आभार.