हायड्रो साठी साधारणपणे उद् हा उपसर्ग वापरतात.  हायड्रोजन म्हणजे उद्जन. हायड्रॉक्साइड म्हणजे उत्प्राणिद, हायड्राइड म्हणजे उदिद, हायड्रोकार्बन साठी उत्कर्ब, कार्बोहायड्रेट करिता कर्बोदेत वगैरे. त्यामुळे उद्स्थैतिक समपातळी किंवा तोल हा शब्द अधिक योग्य आहे.  शब्दकोशात द्रवस्थितिक तुला असा शब्द दिला आहे.