पश्चिम पासून बनलेल्या 'पाश्चिमात्य'मध्ये एकच त आहे पण 'पाश्चात्त्य'मध्ये दोन.  पाश्चात् + त्य = पाश्चात्त्य. महात्मा पासून माहात्म्य तसे पश्चात् पासून पाश्चात्त्य!