शास्त्रीय विषयावर सोप्या भाषेत लेख लिहिण्याचा चांगला प्रयत्म.त्याबद्दल अभिनंदन ! पूर्ण लेखात मराठी पारिभाषिक शब्दांचा केलेला वापर कौतुकास्पद.घनतेचे कि.मी/मीटर आणि अंतराचे ख.ए. या  ही परिमाणे समजली नाहीत.असेच नवीन लेख येत राहू द्या.