रेशमेय साहेब,

प्रयत्न छान आहे. मूळ चार ओळी बहुधा अशा आहेत

जब कभी बिकता है बाज़ार में मज़दूर का गोश्त--
शाहराहों पे ग़रीबों का लहू बहता है
आग सी सीने में रह रह के उबलती है न पूछ
अपने दिल पर मुझे क़ाबू ही नहीं रहता है

रस्ता साधासुधा नाही राजरस्ता आहे. तसेच

'किंवा कोणी अपुली ढेरी सावरीत येतो
कंगालांना साऱ्या बुडवून टाकावे म्हणतो'

ह्या ओळी छान असल्या तरी 'फैज़'ला कुठेच अपेक्षित नसाव्यात. चुभूदेघे.